Labels

एच. एच. सी. परीक्षा फेब्रुवारी/मार्च-२०२२

 फेब्रुवारी/मार्च-२०२२ मध्ये होणारी इ. १० वी व १२ वी ची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार ऑफलाईन पद्धतीन घेतली जाणार असून त्यामध्ये कोणताही बदल नाही असे मंडळाकडून कळविण्यात आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपला अभ्यास चालू ठेवावा.

१२ वी प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.