आरोग्य व शारीरिक शिक्षण २०२२-२३ (इ. १२ वी)
इ. १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आरोग्य व शारीरिक शिक्षण हा अनिवार्य (Compulsory) विषय असून जर विद्यार्थी या विषयाच्या परीक्षेस गैरहजर असल्यास किंवा या विषयात नापास झाल्यास तो विद्यार्थी १२ वी त नापास होऊ शकतो. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी या विषयाच्या परीक्षेस हजर असणे आवश्यक आहे व त्यात उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी खाली नोट्स देत आहोत. विद्यार्थ्यांनी या नोट्स Download कराव्यात किंवा या नोट्स वहीत लिहून काढाव्यात व त्याचा अभ्यास करावा.
For Pattern of Question Paper Click Here
For Marathi Medium Students
For English Medium Students