Labels

Question Bank Health and Physical Education Class 12 (Marathi Medium)

 Question Bank Health and Physical Education Class 12  (Marathi Medium)


For Pattern of Question Paper Click Here


For Answers and Solutions of Question Bank Click here


प्रश्न : रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

१)      निरोगी व्यक्तिमत्त्व विकसनासाठी योग्य .......... करणे आवश्यक आहे.

२)      व्यक्तीच्या शरीराला व्यायामासाठी अनुकूल बनवण्या करता ......... ......... आवश्यक आहे.

३)      व्यायाम प्रशिक्षणात वाढ करत असताना त्याची तीव्रता आणि भार हा .......... आणि .......... वाढवला गेला पाहिजे.

४)      व्यायाम प्रकारामध्ये अनुकूल बदल घडून येण्यासाठी .......... असली पाहिजे

५)      व्यायाम करताना हृदयातून प्रवाहित होणाऱ्या रक्ताचे प्रमाण ....................लिटर एवढे वाढू शकते.

६)      ताणाच्या व्यायाम प्रकारांमुळे स्नायूमधील ................. आम्लाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.

७)      हृदयातून एका मिनिटात बाहेर फेकल्या जाणाऱ्या रक्ताच्या प्रमाणास ...........................म्हणतात.

८)      कोणताही व्यायाम केल्यानंतर ............ अत्यंत गरजेचे असते.

९)      व्यायाम करत असताना शरीराची ...........ची गरज तात्पुरत्या स्वरूपात वाढलेली असते.

१०)  योगाचे मूळ उगमस्थान ........... संस्कृतीत आहे.

११)  धारणा, ध्यान, समाधी या तीन अंगांना ........... म्हणतात.

१२)  स्वत: विषयीचा अभ्यास म्हणजे ........... होय.

१३)  शरीराला स्थिरता व चित्ताला प्रसन्नता प्राप्त करून देणाऱ्या स्थितीला ........... म्हणतात.

१४)   पोषकद्रव्य शरीरात घेऊन त्याचा वापर करणे म्हणजे ........... होय.

१५)  १ ग्रॅम प्रथिनांपासून ........... किलो कॅलरी ऊर्जा मिळते.

१६)  ताकदीचे व्यायाम करणाऱ्या खेळाडूंनी आहारात ........... चे प्रमाण वाढवावे.

१७)  सर्वसामान्य बैठे काम करणाऱ्या तरुणाला दररोज ........... कि लो कॅलरी ऊर्जा आवश्यक असते.

१८)  जीवन आरोग्यपूर्ण आणि आनंदी व उत्साही राहण्यासाठी ............. ............. सुदृढता आवश्यक आहे.

१९)  प्रत्येकाची जीवनशैली ही त्याच्या ............. ............. यावर अवलंबून असते.

२०)  आजच्या यांत्रिकी जीवनात, दैनंदिन व्यवहारात ............. कमी झाले आहेत.

२१)  कोणत्या ही आजाराला तोंड देण्यासाठी शरीरातील ............. शक्तीच मदत करते.

२२)  मानवाच्या मूलभूत गरजांबरोबरच ............. शरीर हीदेखील मूलभूत गरज मानणे आवश्यक आहे.

२३)  केंद्र शासनाकडून ................. पुरस्‍कार प्राप्त झाल्‍या  शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्‍कार (खेळाडू) थेट पद्धतीने बहाल करण्यात येतो.

२४)  शिवछत्रपती क्रीडा जीवनगौरव पुरस्‍कार  ................. शासनामार्फत दिला जातो.

२५)  आपल्‍या देशाचा ................. हा सर्वोच्च नागरी पुरस्‍कार आहे.

२६)  राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावरील खेळाडूंचा दर्जा वाढवून राज्‍याचा लौकिक वाढवण्या साठी प्रयत्‍न करणाऱ्या महिला क्रीडा मार्गदर्शकांना ................. या पुरस्‍काराने सन्मानित केले जाते.

 

प्रश्न: चूक की बरोबर ते लिहा.

१)      व्या्याम सुरू करण्यापूर्वी शरीरातील सांधे व स्नायूंच्या हालचाली करणे आत्वश्यक असते.

२)      व्या्याम केल्यानंतर  शरीराची कार्ये पूर्ववत होण्यासाठी  शिथिलीकरणाची गरज भासत नाही.

३)      नियमित व्यायामामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल अनियंत्रित होते.

४)      शिथिलीकरणामुळे हृद्याचे ठोके सामान्य गतीत येतात.

५)      नियनमित व्यायाम करणाऱ्या व्यक्तींच्या तसेच खेळाडूंच्या हृद्याचे आऊटपुट हे सर्वसामान्य व्यक्तींपेक्षा जास्त असते.

६)      प्राणवायूची गरज पूर्ण करण्यासाठी पचनसंस्था कार्य करते.

७)      अस्तेय म्हणजे चोरी न करणे.

८)      आसनांमुळे स्वास्थ्य वृदिंगत होऊन शरीर व मनाला स्फूर्ति मिळते.

९)      दैनंदिन जीवन जगण्याची विशिष्ट पद्धती म्हणजे जीवनशैली.

१०)  सुंदर आयुष्यासाठी निसर्गातील बदलांप्रमाणे स्वतःमध्ये बदल करण्याची गरज नाही.

११)  कोणतेही व्यसन, आळस व दिशाहीन कामे करून स्वास्थ चांगले राहत नाही.

१२)  दूरदर्शनवरील कार्यक्रम सतत पहात रहाणे फायदयाचे आहे.

१३)  शारीरिक सुदृढतेसाठी योग्य शारीरिक क्षमता विकसित असाव्यात.

१४)  पंचवीस वर्षांवरील खेळाडूंना शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्‍काराने सन्मानित केले जाते.

१५)  राजीव गांधी खेलरत्‍न पुरस्‍कार हा केंद्र शासनामार्फत दिला जाणारा पुरस्‍कार होय.

१६)  पद्म पुरस्‍कारहे विविध क्षेत्रातील उल्‍लेखनीय सेवेबद्दल दिले जाणारे सर्वोच्च नागरी पुरस्‍कार आहेत.

१७)  राष्‍ट्रीय खेल प्रोत्‍साहन पुरस्‍कार हा राष्‍ट्रीय पातळीवरील उत्‍कृष्‍ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना दिला जातो.

१८)  आंतरराष्‍ट्रीय स्‍पर्धेमध्ये उल्‍लेखनीय कामगिरी केलेल्‍या खेळाडूला अर्जुन पुरस्‍काराने सन्मानित केले जाते.

प्रश्न : एका वाक्यात उत्तरे लिहा.

१)      व्यायामाची वारंवारता म्हणजे काय?

२)      व्यायामाचा सराव करताना कोणत्या तत्त्वांचा विचार केला पाहिजे?

३)      मानसिक स्वास्थ्य व एकाग्रता वाढवण्यासाठी काय केले पाहिजे?

४)      दररोज किमान किती तास व्यायाम करावा?

५)      कोणत्या संस्कृत शब्दापासून योगहा शब्द रूढ झाला आहे?

६)      ध्यान म्हणजे काय?

७)      बहिरंग योगातील पाच अंगे कोणती?

८)      प्राणायाम म्हणजे काय?

९)      व्यायाम म्हणजे काय?

१०)  श्वसनाचा दर म्हणजे काय?

११)  प्रत्याहार म्हणजे काय?

प्रश्न:  खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

१)      आरोग्याधिष्ठित सुदृढतेच्या पाच घटकांची नावे लिहा.

२)      व्यायाम सत्राचे मुख्य तीन भाग लिहा.

३)      दररोजच्या व्यायामात दमश्वास वाढवण्या साठी कुठल्या व्यायांम प्रकारांची निवड करावी?

४)      प्रास्ताविक हालचालींचे महत्त्व लिहा?

५)      व्यायामानंतर शिथिलीकरणाची आवश्यकता का असते?

६)      नियमित व्यायामाचे फायदे लिहा.

७)      भारप्रशिक्षण व्यायामामुळे रुधिराभिसरणावर कोणता परिणाम होतो?

८)      योगाभ्यासाचे फायदे लिहा.

९)      अष्टांग योगाविषयी माहिती लिहा.

१०)  श्वसनाच्या मूलभूत गोष्टी स्पष्ट करा.

११)  स्पोर्ट ड्रिंक तयार करण्याची कृती लिहा.

१२)  संतुलित आहाराचे महत्त्व लिहा.

१३)  खेळाडूंचा आहार कोणकोणत्या घटकांवर अवलंबून असतो?

१४)  पोषकद्रव्यांचे कार्यानुसार वर्गीकरण करा.

१५)  सक्रिय राहण्यासाठी सुट्टीच्या दिवशी काय काय करता येईल?

१६)  शारीरिक सुदृढता वाढवण्यासाठी काय करणे गरजेचे आहे?

१७)  स्वतःला ओळखणे म्हणजे प्रत्यक्षात काय करणे?

१८)  कृतिशील जीवनशैली अंगी बाळगण्यासाठी कोणते गुण अंगी असणे आवश्यक आहे?

१९)  फावल्या वेळेचा सदुपयोग कसा करावा?

२०)  महाराष्‍ट्र शासनामार्फत क्रीडाक्षेत्रातील कोणकोणते पुरस्‍कार दिले जातात?

२१)  केंद्र शासनामार्फत क्रीडाक्षेत्रातील कोणकोणते पुरस्‍कार दिले जातात?

२२)  शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्‍काराचे उद्दिष्ट लिहा.

२३)  ध्यानचंद जीवन गौरव पुरस्‍कार कोणास प्रदान केला जातो?

२४)  खेळाडूंना दिल्‍या जाणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्‍काराचे स्‍वरूप लिहा.